प्रहार वाहन चालक मालक संघटना गडचिरोली च्या वतीने वाहन चालकाची केली ऑक्सिजन लेव्हल तपासणी,

प्रहार वाहन चालक मालक संघटना गडचिरोली च्या वतीने वाहन चालकाची केली ऑक्सिजन लेव्हल तपासणी,


 गडचिरोली शहर प्रतिनिधी

 संदीप कांबळे

 9421318021

  मागील 18 महिन्या पासून जगात थैमान मांडलेल्या कोरोना महामारी च्या काळात देखील प्रहार वाहन चालक मालक संघटना गडचिरोली चे चालक सदैव जनतेच्या सेवेत होते ,अहोरात्र परिश्रम घेऊन जनसेवा करीत होते ,ते चालक कोरोना चे नियम पाळूनच काम करत होते. म्हणूनच आता त्यांची आरोग्याची तपासणी ही खूप महत्त्वाची आहे, आज दि.०७ रोजी संघटनेच्या वतीने ऑक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात आली,

महत्वाचे म्हणजे मागील 18 महिन्यात प्रहार संघटनेचा गडचिरोली मधील एकही चालक हा कोरोना या आजाराने  

बाधित झाला असे झाले नाही व  एक ही चालक या आजाराने दगावला असे नाही.

ही बाब विशेष ,

याप्रसंगी संघटनेचे संघटक श्री संदीप कांबळे, जिल्हा सचिव इम्रान पटाण, शहर सचिव गुरुदेव नैताम,राजू भाऊ वीरवर, साईनाथ चलाख,टाकुर बन्सोड,हीवराज रामटेके,भैयाजी आत्राम,शंकर अण्णा,व अनेक संघटनेची चालक मंळली हजर होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler