सुख आणि दुःख या व्हाट्सअप ग्रुप मार्फत पूरग्रस्तांसाठी 7605रु जमा

 सुख आणि दुःख या व्हाट्सअप ग्रुप मार्फत  पूरग्रस्तांसाठी 7605रु जमा

तालुका प्रतिनिधी

समाधान बंगाळे



 सिंदखेड राजा शहरातील सुख आणि दुःख या नावाने   व्हाट्सअप ग्रुप  अडमीन ने ग्रुपच्या सर्व सदस्यांना आव्हान केलं होतं की महापुरात कचाट्यात सापडलेली बांधवाची मदतीची गरज आहे त्याचा आव्हानाला प्रतिसाद ग्रुपच्या सर्व सदस्यांनी  पूरग्रस्तांसाठी  7605 रुपये जमा केले  .व आज  तहसीलदार सिंदखेड राजा यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हाधिकारी त्याचा खाते मध्ये डीडी स्वरूपात पाठवण्यात आले. यावेळी ग्रुप ॲडमिन  अनंता कुरगळ, गौतम खरात ,बाळू म्हस्के,   नरू तायडे ,तानाजी भोपळे .विनोद खरात, अमोल मूळे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler