मा.ना.सुधिर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री . वनमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावुन वाढदिवस साजरा
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली- सावली तालुक्यातील जिबगाव,लोंढोली,येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसानिमित्त एक झाड लावुन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आले.त्यावेळी लोंढोली येथील वैद्यकीय अधिकारी देवतळे साहेब तसेच जिबगाव येथील वैद्यकीय अधिकारी गोबाडे सर तसेच आशा वर्कर,आरोग्य सेवीका,अगंनवाडी सेवीका,आरोग्य सेवक,यांनी कोरानासारख्या महामारीच्या संकटात उभे रावुन कोरोना सारख्या रोगाला पळवुन लावणाऱ्या कोरोना योध्दांचा प्रमानपत्र देवुन सत्कार करण्यात आले त्यावळी उपस्थित मा सतोष तंगडपल्लीवार जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बाधकाम सभापती, भाजपा तालुका महामंत्री सतिश भाऊ बोमावार.शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर देवराव सा.मुद्दमवार माजी सभापती क्रिष्णाभाऊ राऊत. भाजपाचे जेष्ठ नेते प्रकाश पा.गड्डमवार ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार मयुर व्यास .मयुर गुरूनुले व गावातील नागरिक उपस्थित होते.व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
