भारतीय जनता पार्टी सिदंखेड राजा यांच्या वतीने डाँ शामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान सशक्त बूथ सशक्त भाजपा अभियानाला सुरुवात.

 भारतीय जनता पार्टी सिदंखेड राजा यांच्या वतीने डाँ शामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान सशक्त बूथ सशक्त भाजपा अभियानाला सुरुवात.

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा

समाधान बंगाळे




30 जुलै २०२१

दुसरबिड येथे भारतीय जनता पार्टी यांचे वतीने समर्थ बूथ अभियान  सशक्त बूथ सशक्त भाजपा अभियानाला सुरवात विधानसभेला मार्गदर्शक लाभलेले मा.डॉ. आशोकरावजी ओळंबे आणि डाँ .गणेश मांटे (जिल्हा महामंत्रीभाजपा बुलढाणा ) यांच्या हस्ते करण्यात आले.

शक्तीकेंद्रप्रमुख,बुथप्रमुख व बुथ विस्तारक या अभियान बैठकीचा कार्यक्रम सिदंखेड राजा दुसरबिड येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा. श्री. डॉ. आशोकरावजी ओळंबे साहेब मा.श्री. गणेशजी मान्टे साहेब ( जिल्हा महामंत्री भाजपा) मा. श्री तोताराम कायंदे मा. प्रभाकर ताठे मा.प्रा.गजानन घुले तालुका अध्यक्ष भाजपा , डाँ. काळे शहर अध्यक्ष मा .श्री नितीन देशमुख मा.रमेश पिपंळे मा.प्रभाकर कायंदे मा.शिवाजी खरात मा.माऊली मुंडे मा.सुभाषराव घिके मा. श्रीकृष्ण तौर मा.युवराज नागरे श्री अंकुर देशपांडे श्री श्रीराम मुंडे श्री ऊद्धव लंबे श्री .ज्ञानेश्वर खरात श्री दिपक घुगे श्री गजानन खांडेभराड  श्री वैभव तुपकर   ई भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संखेने ऊपस्थितीत होते. तसेच सर्व शक्ती केंद्र प्रमुख व बुथप्रमुख या बैठकीला ऊपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler