नेरी शहरात वाढत्या डेंग्युच्या कहर थांबविण्यासाठी प्रहार संघटनेचे नेरी ग्रामपंचायत ला निवेदन,

नेरी शहरात वाढत्या डेंग्युच्या कहर थांबविण्यासाठी प्रहार संघटनेचे नेरी ग्रामपंचायत ला निवेदन, 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037


चिमुर:- संपूर्ण जगासोबत आनी भारतात सुद्धा अनेक साथीच्या रोगांनी थैमान घातला आहे त्यातल्या त्यात आता काही दिवसांपासून आपन पाहत आहोत डेंग्यू चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असुन मोठ्या नागरीकांपासुन तर लहान मुलबाळांपर्यंत नेरी शहरात अनेक वार्डात डेंग्यू चे अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अनेक कुटुंबे या आजाराने त्रस्त झालेले दिसत आहेत त्याचे मुख्य कारन म्हणजे परीसरात ठिक-ठिकाणी रस्त्यावर साचलेल दुशीत पाणी त्यामुळे डेंगुच्या डासांचा मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या रोगापासून नागरीकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो या रोगांना आढा घालण्यासाठी नेरी ग्रामपंचायत कडून  त्वरित विविध फवारणी करावी या करीता प्रहार संघटनेने नेरी ग्रामपंचायत ला सदर निवेदन दिले, नेरी ग्रामपंचायत सरपंच सौ, रेखाताई पिसे, कर्मचारी, किशोर भाऊ कामडी यांनी दिलेल्या माहितीनुसार फवारणी करायचा मशीनमध्ये तांत्रीक बिघाड आला असुन एक दोन दिवसात मशीन आली कि लगेच नेरी शहरात फवारणी ला सुरवात करु असेही आश्वासन दिले आहे, 

उपस्थित, प्रहार सेवक:-प्रवीण वाघे, अक्षय कामडी, संजय वाघे, हरजीत सींग भौड, प्रशांत वाघे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler