माजी सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यानी फवारणी चे औषध प्राशन करून संपवली आपली जीवनयात्रा

माजी सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यानी फवारणी चे औषध प्राशन करून संपवली आपली जीवनयात्रा

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058



 वरोरा:- तालुक्यातील आबमक्ता या गावातील पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या ताणबाजी  कुंभारे वय 65  साहाय्यक पोलीस अधिकारी यांनी काल सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान शेतात गॅस पॉयझन घेऊन आपली जीवनयात्रा संपवली मृतक पोलीस खात्यातून निवृत्त झाल्या नंतर आपला वडिलोपार्जित शेती करायचे मृतक शेतकऱ्यांनी औषध घेतल्यानंतर घरच्यांना लक्षात येताच त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांना मृत्यू झाला त्यांच्या मागे पत्नी मुलगा सून दोन नातवंड असा परिवार आहे आत्महत्या करण्याचे कारण अजून पर्यंत कळू शकले नाही पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम सर    करत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler