नवतळा ग्राम पंचायत वर काँग्रेस चा झेंडा कांग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच विराजमान

नवतळा ग्राम पंचायत वर काँग्रेस चा झेंडा कांग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच विराजमान 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

प्रविण वाघे 7030115037



चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या  नवतळा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची जागा रिक्त असल्यामुळे आज दि 23 जुलै ला सरपंच पदाची निवडणूक घेऊन सरपंच म्हणून  कांग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच कुंडलिक हरीचंद्रजी मेश्राम विराजमान झाले 

           सदर ग्रामपंचायत च्या निवडणुका मागील 5 महिन्यांपूर्वी झाल्या परंतु सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित महिला निघाल्यामुळे या पदासाठी उमेदवार नसल्याने या पदा ला स्थगिती दिली होती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज  तालुका निवडणूक अधिकारी यांनी सरपंच पदाची निवडणूक घेतली असता कांग्रेस पक्षाचे उमेदवार कुंडलिक मेश्राम हे निवडुन आले व सरपंचपदी विराजमान होत नवतला ग्रा प वर कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकविला त्यांच्या या निवडीबद्दल   शुभेच्छा देतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर, चिमूर पंचायत समिती चे उपसभापती रोषणभाऊ ढोक,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजयजी डाबरे, प्रकाश मासुरकर  अजय जंगीटवार युवक काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा शुभम पारखी  उपसरपंच तुळशीदास शिवरकर  भारकर रामटेके शामराव तुमराम ग्रामपंचायत सदस्य भारत ठवडे रमेश गनविर नामदेव मेश्राम नामदे पेणदाम अत्तदीप मेश्राम व  कार्यकर्ते उपस्थित होते  तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler