चिमुर तालुक्यातील गडपिपरी ग्राम पंचायत येथे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच विराजमान
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
चिमूर तालुक्यातील गडपिपरी ग्राम पंचायत येथे कांग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच जयमालाताई बोरकर ,उपसरपंच पदी कल्पनाताई हरडे,यांना शुभेच्छा देतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर, चिमूर पंचायत समिती चे उपसभापती रोषणभाऊ ढोक,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,ओमभाऊ खैरे नेरी,ग्रा.पं. सदस्य चंदूजी पाटील ,ग्रा.पं. सदस्य सरिताताई शामकुरे,माजी सरपंच रामेश्वरजी कावळे,ललितजी हरडे,राहुलजी बोरकर,अशोकजी शेंडे,सैलेश बन्सोड, मदनजी पाटील,संदीपजी बोरकर,व कार्यकर्ते उपस्थित होते
