चंदनखेडा येथे बिज प्रक्रियेबद्यल मार्गदर्शन, ग्रामस्थांची ऊपस्थिती*

 *चंदनखेडा येथे बिज प्रक्रियेबद्यल मार्गदर्शन, ग्रामस्थांची ऊपस्थिती*


*भद्रावती ग्रामीण, प्रतिनीधी मंगेशभाऊ भोयर ७३८७९८०८७६*

          *भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या शांतत गावात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे चंदनखेडा गाव तथा परिसरातील शेतकऱ्यांना पेरनीपुर्वी केल्या जानाऱ्या बिज प्रक्रियेबद्वल मार्गदर्शन करन्यात आले,*

      *गावातील प्रयोगशील शेतकरी अनील गायकवाड यांच्या शेतामध्ये हा मार्गदर्शन कार्यक्रम घेन्यात आला. या कार्यक्रमात पेरनीपुर्वी करावी लागनारी बिज प्रक्रियेबद्यल व बिज उगवन शक्ती बद्यल मार्गदर्शन शेतकऱ्यांना  करन्यात आले.तसेच या कार्यक्रमात बि बि एफ या मशीनीद्वारे सोयाबिन पेरनीचे प्रात्याक्षिक ही शेतकऱ्यांच्या समोर करन्यात आले. या कार्यक्रमात चंदनखेडा गावाचे सरपंच श्री नयन जांभुळे,भद्रावती तालुका मंडळ कृषी अधिकारी पी.जी.कोमटी साहेब ,पर्यवेक्षक अधीकारी पी एस वरभे,विजय हजारे,पी.एन शिंदे,सुधीर भाऊ हिवसे आदी उपस्थित होते.या क्रार्यक्रमाचा लाभ चंदनखेडा व भद्रावती तालुका परिसरीतील शेतकरी बंधु आणी भगीनिंनी घेतला.*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler