ब्रेकी॓ग न्युज- चिमुर तालुक्यातील नेरी जांबुळघाट रोडवर अपघात, एकाचा घटस्थळी म्रुत्यु, तर 1जखमी

ब्रेकी॓ग न्युज- चिमुर तालुक्यातील नेरी जांबुळघाट रोडवर अपघात, एकाचा घटस्थळी  म्रुत्यु, तर 1जखमी


नेरी-प्रवीन वाघे,




नेरी जांबुळघाट रोडवर नेरीवरून वरून जवळच असलेल्या रामपुर गावाजवळ ही घटना घडली 

 नेरी वरून  आपले कामे आटपुन जाबुळघाट व डोमा आपल्या स्वगावी जात असता॑ना वाटेतच टू-व्हीलर स्लीप होऊन रस्ताच्या बाजुला पडले म्रूतक बबन शेन्डे वय 37 वर्ष राहनार डोमा या गावचा रहीवासी असून त्याच्या सोबतचा जाबुळघाट या गावचा रहीवासी असुन जखमी असल्यामुळे ऊपजील्हा रूग्णालय चिमुर येथे हलवीन्यात आले.घटनेची माहिती चिमुर पोलीसा॑ना कळताच ताबळतोब पोलीस टीम घटस्थळी पोहचून पंचनामा केला पुढील तपास चिमुर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler