खामगाव तालुक्यातील लाखनवाडा (दुधा) प्लॅनेट पब्लिक स्कूल, रॉयल इंग्लिश स्कूल,येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी;
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866,प्लॅनेट पब्लिक स्कूल रॉयल इंग्लिश स्कूल येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करूनप्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्याऐवजी उपस्थितीत शाळा समितीचे अध्यक्ष डॉ .सतीश खडसे यांच्या हस्ते हार घालूनपूजन करण्यात आले.त्यावेळी मुख्याध्यापक किरण धूरंदर ,बहुरूपी सर,वानखडे सर यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते..
