महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक ज्ञानेश्वर लाड यांची वंजारी सेवा संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे


महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक ज्ञानेश्वर लाड यांची वंजारी सेवा संघाच्या बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे


संपादक:-ओम जायभाये


महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक ज्ञानेश्वर लाड यांची वंजारी सेवा संघाच्या बुुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली
वंजारी सेवा संघाचे बुुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.पा.गजानान घुले यांनी निवड केली आहे

व वंजारी सेवा संघ, महाराष्ट्र प्रदेश सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर लाड यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे
व महाराष्ट्र न्यूज पोर्टल च्या सर्व टिम तर्फे मुख्य संपादक ज्ञानेश्वर लाड यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन......

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler