मातृतीर्थ .सिंदखेड राजा तालुका महाराष्ट्राची आण-बाण-शान
महाराष्ट्रची बुलंद तोफ,तरुणांनचे प्रेरणास्थान,महाराष्ट्राचे भाग्यविधाते मराठीहृदयसम्राट,व्यंगचिञकार मराठी मनाचा मानबिंदु मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त मनसे राज्य सरचिटणीस मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर,राज्य उपाध्यक्ष विद्यार्थी सेना मितेश खाडे,विदर्भ नेते तथा शाडो क्रीडा व युवक कल्याण मंत्री विठ्ठल भाऊ लोखंडकर, मनसे जिल्हा अध्यक्ष मदन राजे गायकवाड, मनसे विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर काकडे, राजेश भाऊ इंगळे परिवहन सेना राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात मा.राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले व तसेच सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना,व विद्यार्थी सेना व परिवहन सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वृक्षारोपण, गरजूंना मास्क वाटप, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नविन शाखांचे उद्धाटन करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मनविसे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, मनसे तालुकाध्यक्ष निलेश देवरे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, परिवार सेना तालुका अध्यक्ष महेंद्र पवार, मनसे तालुका उपाध्यक्ष अभिजित देशमुख, मनविसे तालुका अध्यक्ष अंकुश चव्हाण, घनश्याम केळकर, आंबादास डिघोळे, देवा एखंडे, अनिल राजे जाधव भागवत राजे जाधव, पवन राजे जाधव, राजु घाडगे, भगवान मिरकर, आकाश किंगरे, अंकुश गाडेकर, राहुल धोत्रे यांचे सह मनसेसैनिक उपस्थित होते.*
