अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना सिंदखेड राजा तालुका उपाध्यक्ष पदी ओम भैय्या जायभाये यांची निवड झाली.

ओम भैय्या जायभाये यांची सिंदखेड राजा तालुकाचित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .

तालुका प्रतिनिधी.सिदखेड राजा


 संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री मा. श्री. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार  अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश भाऊ शिरसाट यांनी ओम भैय्या जायभाये यांची सिंदखेड राजा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .

तरी आपण कलाकारावर अन्याय होऊ देणार नाही व तुम्ही कलाकारावर  कोणत संकट आले तर धाऊन जासाल अशी अपेक्षा व्यक्त करतो .  असे मंगेश शिरसाट यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler