जिल्ह्यात खात सोयाबिन बि-बियाण्याची उपलब्धता करून देण्यात यावे प्रहार सेवक यांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन

 जिल्ह्यात खात सोयाबिन बि-बियाण्याची उपलब्धता करून देण्यात यावे प्रहार सेवक यांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन


प्रतिनिधी:-प्रवीण वाघे, मो, 7038115037

 


चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबिन बि-बियाण्याची पेरणी सुरू आहे. परंतु पेरणी सुरू असतानी जिल्ह्यात खात सोयाबिन बि-बियानाचा मोठ्या प्रमाणात तुठवळा जनतेला भासत आहे. तरी शेतकरी राजाला खातं सोयाबिन बि-बियाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात-लवकर जिल्ह्यात खात सोयाबिन बि-बियानाची उपलब्धता करून देण्यात यावी यासाठी प्रहार सेवक शेरखान पठान, प्रहार सेवक विनोद उमरे यांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्राने बि-बियाने वाढीव दर घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रहार सेवक शेरखान पठान, विनोद उमरे,बालाची खिरटकार, निखिल खिरटकार मेघश्याम दाबेकर व आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler