विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या,

 विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या,


मारेगाव शहरातील घटना,



 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी,

 अमोल बांगडे,



मारेगाव तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना

मारेगाव शहरातील प्रभाग क्र ४ मध्ये वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय विवाहीत युवकाने शंकर मंदिर शेजारी असलेल्या संतोष मस्की यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि २३रोज बुधवार ३ वाजताच्या  दरम्यान ही उघडकीस आली.



प्राप्त माहिती नुसार शहरातील प्रभाग क्र ४ मधिल . रहिवासी प्रमोद किसनराव ठेंगणे  अंदाजे वय ३२ वर्ष या विवाहीत युवकाने आज ३ वाजजाच्या दरम्यान मस्की यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली, आत्महत्तेच कारण सध्या तरी समजू शकले  प्रमोद यांच्या पश्चात विधवा आई पत्नी, दोन मुले व विवाहित दोन बहिण असा आपत्य  परिवार पाठी मागे आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler