रक्तदान सर्व श्रेष्ठ दान
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
*प्रतिनिधी_प्रविण वाघे नेरी मो, 7038115037*
शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना व जिल्ह्या रुग्णालय चंद्रपुर, उपजिल्हा रुग्णालय चिमूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हाप्रमुख नितिन मत्ते व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे मार्गदर्शनात भव्य रक्तदान शिबीर दिनांक 19 जून 2021, शनिवारला सकाळी:- 10 वाजता
स्थळ- प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी, तहसील चिमूर जिल्हा चंद्रपुर येथे आयोजित कर्णययात आले आहे,
रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्तनिर्मितिची प्रक्रिया सुरु होते, रक्तदानामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते, शरीरात लोहाचे प्रमाण वाढल्यास वह्र्दय, यकृत, यासारख्या अव्यवना हानि पोहचते, रक्तदानमुळे कयालरीज बर्न होतात आणि वजन घटनयस मदत होते, रक्तदान केल्याने रक्तदाब म्हणजे ब्ल्डप्रेशर ही नियंत्रणात असते,
चला तर मग रक्तदान करूया, गरजवंतास मदत करू या, असे आवाहन चिमूर तालुक्यातील शिवसैनिकांन कडुन करन्यात येत आहे