*उमरेड विधानसभा युवक कॉग्रेस* *तर्फे राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मास्क व* *प्लास्टिक घोंगसीचे वाटप*
उमरेड तालुका प्रतिनिधी
आशू लामसोगे 8855034555
दी 19/06/2021 रोजी उमरेड विधानसभा युवक कॉग्रेस तर्फे मा.श्री. राहुल जी गांधी याच्या वाढदिवसा निमित्ताने मास्क व प्लास्टिक घोंगसीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उपस्थित नगरसेवक महेश भूयारकर विशाल देशमुख ,राजेश भेंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष जितू गिरडकर ,महाराष्ट्र प्रदेश चे सचिव केतन रेवतकर ,उमरेड विधानसभेचे कार्याध्यक्ष रितेश राऊत उमरेड शहर चे अध्यक्ष गुणवंत मांढरे, राकेश नौकरकर, अमित लाडेकर, रोशन झाडे,चेतन पडोळे, निखील काटवले ,महेश लाजेवार,बालाजी मुंगले,जगदीश मोहिनकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

