ग्रामपंचायत कार्यालय हनवतखेड यांच्या वतीने आरोग्य लसीकरण कॅम्प संपन्न.
संपादक- ओम जायभाये
7058807386
ग्रामपंचायत कार्यालय हनवतखेड यांच्या वतीने दिनांक.8. जुन .2021 रोजी आरोग्य लसीकरण कॅम्प संपन्न झाला, यावेळी उपस्थित गणेश जायभाये ( किसान सेना तालुका प्रमुख) व डॉ. ताठे साहेब ,आरोग्य सेवक चव्हाण साहेब व आरोग्य सेविका विरगोने मॅडम ,आरोग्य सेवक संतोष वाघ ,अंगणवाडी सेविका सिंधू जायभाये , आशा सेविका . वाघ मॅडम उपस्थित होते.
