रक्तदान सर्व श्रेष्ठ दान लोकमत वृत्तप्रत्र यांनी ठेवलेल्या रक्तदान मोहीमेत केले रक्तदान
चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
संतोश दाते मो, 9172894598
शिकवण वंदनीय बच्चु भाऊ ची दान दान रक्तदान कोरोना १९ प्रसार अवग्या जगावर कोरोना १९ प्रादूरभाव वाढलेला असताना त्यात रक्तसाठा कमी पळतं आहे त्यास संकल्पनेतून लोकमत वृत्तपत्र यांनी रक्तदान कल्पना अवघ्या चंद्रपूर जिल्हात राबविण्यात आली असताना दि.१४ जुलै २०२१ रोज बुधारवाला चिमूर येथे रक्तदान मोहीमेचे शिबिर चालू असताना चिमूर ते सावरी (बिड) २५ की.मी.असा प्रवास करून प्रहार सेवक, विनोद उमरे यांनी लोकमत वृत्तपत्र रक्तदान मोहीमेत केले रक्तदान.
