चिमूर च्या मनीष बार मध्ये देवासह वडेट्टीवार साहेब ची केली पूजा
--------------------------------
चिमूर ग्रामीण प्रतिनिधी. सचिन वाघे
मो.9673757006
सहा वर्षा नंतर चंद्रपुर जिल्हा ची दारु बंदी उठवणारे पालक मंत्री विजय वड्डेटीवार हे सदया बार मालका साठी देवा पेक्षा कमी नाही आहे
----------------------------------
अस्यातच आज चिमूर च्या मनीष बार मध्ये उद्घाटन प्रसंगी बार मालक मनीष नदेश्वर यानी देवाची पूजा सह पालक मंत्री वडेट्टीवार साहेब याच्या बैनर ची आरती करुण त्याची पूजा केली व् आभार प्रगट केले. आणि पुढील वाटचालीस सुरुवात केली.
