आषाढी एकादशी निम्मित भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनाला गर्दी..

आषाढी एकादशी निम्मित भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनाला गर्दी..
आकाश खरात . 
जालना ग्रामीण प्रतिनिधी 7507882994.

आषाढी एकादशी निम्मित भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनाला गर्दी..

आज दिनांक 20 जुलै 2021 रोजी जालना जिल्ह्यातील भरपूर व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते या वेळी ग्रामस्थांना नी तसेच शहरीकरांनी विविध ठिकाणाहून आषाढी एकादशी एकादशी निमित्त जालना येथील सिंदखेड राजा रोड वरील माळlचा गणपती तसेच , श्री रंगनाथ महाराज मठ धारकल्याण येथे स्थानिकांनी भरपूर प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करताना दिसले.यावेळी सिंदखेड राजा रोड वर भरपूर प्रमाणात भाविकांनी रस्त्यावर फराळाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler