रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा मृत्यू चीचंपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्यामुल उपक्षेत्रातील घटना
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे, मो, 7038115037
मुल:-आज सकाळी साडेचार वाजता च्या रेल्वेने संसार करीत असलेल्या अस्वलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही अस्वल मादी असून 3 वर्षाची आहे.
चीचंपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मुल उनियतक्षेत्रातील घटना आहे.पक्षेत्रातील ,
मालगाडी रेल्वेच्या धडकेत 4 वाजताचे दरम्यान मुल कडून गोंदिया मार्गे जाणाऱ्या मुल- चीचोली गावाजवळ रेल्वे लाईन पिलर क्रमांक.1198/9 जवळ रेल्वेच्या धडकेत आढळून आली.
मृत अस्वलवर मागील बाजूस शेपटी जवळ व मागील डाव्या बाजूच्या पाया जवळ धडक बसलेल्या जखमा दिसून आले. घटनास्थळी जाऊन मोकापंचनामा नोंदवून मृत अस्वलाला शविच्छेदना करीता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चिचपल्ली येथे रवाना करण्यात आले.
