प्रहार चे जी.एम.आर.कम्पनी समोर लोटांगण आंदोलन

प्रहार चे जी.एम.आर.कम्पनी समोर लोटांगण आंदोलन

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- वरोरा तालुक्यात औधोगिक कंपन्या आहे पण त्यात आपल्या बेरोजगार लोकांना काम नाही तर सर्व प्रारप्रांतीय मजूर कंपनीत भरले आहे वारंवार निवेदन देऊन कम्पनी प्रशासनाला जागे करण्याच्या प्रयत्न प्रहार जनशक्ती पक्षा ने केला परंतु मुजोर कंपनी प्रशासनाला घाम फुटला नही १० दिवसा अगोदर प्रहार जनशक्ती पक्षाने उपविभागीय अधिकारी वरोरा यांना वरोरा तालुक्यातील बेरोजगारांना काम द्या त्यांना कम्पनी मधी घ्या जर १० दिवसात तोडगा निघाला नही तर प्रहार स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा प्रहार सेवक किशोर डुकरे यांनी प्रशासनाला दिला प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्या मुळे आज कम्पनी समोर किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात लोटांगण आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रहार चे किशोर डुकरे, आशिष घुमे, प्रमोद देठे, हर्षल ढोके, अक्षय गिमेकर, पिंटू वासेकर, ओंकार कांबळे, निखिल पाटील, देवा पांडे हे उपस्तीत होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler