अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली तर्फे दलित मित्र श्री नानाजी वाढई महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित,,

 अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली तर्फे दलित मित्र श्री नानाजी वाढई महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित,,

गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




       वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यतिथी सप्ताहाचे निमित्य प्रसिद्ध दलित मित्र श्री नानाजी वाढई महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला,

अगदी लहान पणापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिद्यात आलेले 92 वर्षीय श्री नानाजी वाढई महाराज आज पण  एखाद्या युवकासारखे सकाळी ज्ञान व सायंकाळी प्रार्थनेला आवर्जून हजर असतात,

गावागावात जनजागरण करून गाव तेथे गुरुदेव सेवा मंडळ उघडण्याचा कार्यक्रम त्यांच्या हातुन झाले आहे,

 भजन ,अभंग,ओव्या म्हणताना तर ऐकणारे लोक मंतमुग्ध व तल्लीन होऊन जातात,

  अश्या प्रकारचे विविध तुकडोजी महाराजांची कामे करणाऱ्या दलित मित्र श्री नानाजी वाढई महाराज यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली येथे हा सन्मान देते प्रसंगी श्री डॉ शिवनाथ कुंभारे साहेब, श्री भुसारी साहेब,श्री बंडोपंत बोढेकर ,श्री पंडित पुडके सर,श्री अरविंद पाटील वासेकर सचिव,श्री सुरेश मंडवगळे ग्रामसेवाधिकारी रामनगर, श्री सुखदेव वेठे ग्रामसेवाधिकारी गोकुलनगर, श्री शामराव नैताम ग्रामसेवाधिकारी लांझेंडा, श्री घनशामजी जेंगठे ग्रामसेवाधिकारी मूरखडा, श्री मारोतराव उईके, श्री मधुकर भोयर,श्री कवडुजी येरमे, पंकज भोगेवार सर,श्री तुषार निकुरे सर, गजानन राऊत,श्री आंनदराव कांबळे, श्री कोमेश कत्रोजवार ,गुरुदेव भक्त या प्रसंगी हजर होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler