विधी सेवा समिती तर्फे 75 व्या आजादी अमृत मोहस्तवा निमित्य तालुक्यात चित्ररथा मार्फत जनजागृती

विधी सेवा समिती तर्फे 75 व्या आजादी अमृत मोहस्तवा निमित्य तालुक्यात चित्ररथा मार्फत जनजागृती

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058



वरोरा:- ७५ व्या आजादी च्या अमृत महोत्सवा कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती वरोरा मार्फत चित्ररथा चा कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सेवा समिती मार्फत सादर केला व त्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर देताना तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी श्रीमती सपना बुचुंडे मंडम योगेश कोडपकवार आणि देवश्री लोखंडे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler