कोसरसार येथे सिमेंट कांक्रेट रस्त्याचे आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

कोसरसार येथे सिमेंट कांक्रेट रस्त्याचे आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन


वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058



रवरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विकास निधीतून कोसरसार ग्रामपंचायत ला सिमेंट कांक्रेट च्या रस्त्याचे काम अंदाजे किंमत पाच लाख रुपये चे काम दिले त्याचे भूमिपूजन आज कोसरसार मध्ये आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजनाला ग्रामपंचायत कोसरसार चे सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे सचिव राजकुमार दुर्गे तथा ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्तीत होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler