KLP (महालक्ष्मी) pvt. ltd. एकोना माइन्स वर मनसेची धड़क

KLP (महालक्ष्मी) pvt. ltd. एकोना माइन्स वर मनसेची धड़क

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा :- वरोरा तालुक्यातील एकोना कोलमाईन्स मनसेचे चंद्रपुर शहर अध्यक्ष मनदीप रोडे मागील  वर्षापासून स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध व्ह्यवा या करिता वारंवार विविध कंपन्यांमध्ये धड़क देऊन कामगारांणा न्याय मिळवून देण्याचे कार्य चालूच आहे. अशातच वरोरा जवळील KLP (महालक्ष्मी) pvt. ltd. माइन्स एकोना या ठिकाणी स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध व्ह्यवा या करिता वारंवार निवेदन देऊनही रोजगार उपलब्ध होत नव्हता म्हणून कामगारांनी मनसेचे मनदीप रोड़े यांच्याकडे घाव घेतली यांनी स्थानिक मनसे पदाधिकारी यांना घेऊन तसेच मारडा, एकोना, वनोजा आणि चरूर खटी या गावातील स्थानिक कामगारांना सोबत घेऊन कंम्पनी मधे धड़क दिली आणि येत्या 10 दिवसात स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला नाही तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करणार व कामगारांना न्याय मिळून देनार असे आश्वासन दिले. 

यावेळी वरोरा येथील मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ जुंजारे, आकाश काकडे, पृथ्वी पुरी, हर्षल डोंगरे, शाहू नगराळे आणि आजूबाजूच्या गावातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler