प्रहार च्या दणक्याने लागले ट्रान्सफॉर्मर

प्रहार च्या दणक्याने लागले ट्रान्सफॉर्मर

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

गणेश उराडे ८९२८८६००५८


वरोरा:- तालुक्यातील जामखुला या गावातील शेतकरी ज्ञानेश्वर मुळे यांच्या शेतात गेल्या दोन महिन्या पासून खांब उभे करून ठेवले असल्यामुळे त्यांच्या शेतात असलेल्या पिकांना पाणी कुठून द्यावे या विवचणेत सापडलेल्या शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण ला विनंती केली. परंतु त्यांना ट्रान्सफॉर्मर दिले नाही ही बाब गावातील प्रहारसेवकांना माहित् होताच  त्यांनी माजी शेतकरी तालुका प्रमुख किशोर डुकरे व प्रहार सेवक शेरखांन पठाण यांना माहिती दिली असता त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून ट्रांसफॉर्मर का लावले नाही या बाबत जाब विचारला असता २४ तासाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या शेतात ट्रांसफॉर्मर लावण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler