जामखुला येथे प्रहार जनशक्ति पक्षाच्या शाखेचे उदघाटन
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे ८९२८८६००५८
वरोरा :- ना. बच्चू कडु राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या विचाराने प्रेरित होऊन 'प्रहार' शाखेचे उदघाट्न सोहळा जामखुला या गावात् सोमवार ला उदघाटक चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रहार सेवक शेरखान पठाण व वरोरा माजी तालुका प्रमुख किशोर डुकरे यांच्या उपस्थित पार पडला या कार्यक्रमाला रुग्ण सेवक आकाश घुबडे
जामखुल्याचे शाखा प्रमुख स्वप्नील वावरे, शाखा उपप्रमुख आकाश येळेकर, सचिव दिवाकर येळेकर, सहसचिव राजू येळेकर, शाखाप्रचार प्रमुक रवींद्र सोगे, सोशेलमीडिया प्रमुख अंकित डफ शाखा सभासद, नितेश मुडे, गणेश सालेकर, रवींद्र येळेकर, महादेव मारेकर, प्रमोद देठे, भास्कर येरेकर, विट्टल वाघ, गणेश येळेकर, मंगेश सोगे, सचिन वावरे, गजानन येरेकर, चिंदूजी धोटे, बंडू येळेकर, शांतराम धोटे, प्रशांत धोटे, कवडूजी येळेकर, अमदास येळेकर, निखिल रा. येळेकर, अमोलभाऊ मुरस्कार, विवेकभाऊ येळेकर, बंडू फुलझे ले, प्रवीण यावेळी मोठया संख्येने प्रहारसेवक उपस्तित होते.