विवाहितेचा छळ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल देऊळगाव राजा तालुका माहेराहुन हुंडयाचे राहीलेले सहा लाख रुपये आणण्याच्या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तालुक्यातील पांगरी माळी येथील यांच्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी 18 मे रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी कैलास रंगनाथ वाघमारे (रा.पीर कल्याण.जि.जालना)यांनी पोलिसात तक्रार दिली. 5 फेब्रुवारी २०२२रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी येथील रामेश्वर सोनाजी वाघ त्यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून हुंड्याचे सहा लाख रुपये आणण्यासाठी विवाही तिकडे तसेच विवाह तिच्या वडिलाकडे सासऱ्यांच्या मंडळीकडे तगादा लावला होता. हुंड्याचे सहा लाख रुपये घेऊन यानंतर तुमच्या मुलीला भेटा तक्रारीत नमूद आहे याप्रकरणी वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामेश्वर सोनाजी वाघ विलास सोनाजी वाघ कमलाबाई वाघ व सोनाजी वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

 विवाहितेचा छळ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्हा संपादक





देऊळगाव राजा तालुका माहेराहुन   हुंडयाचे राहीलेले सहा लाख रुपये आणण्याच्या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तालुक्यातील पांगरी माळी येथील यांच्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी 18 मे रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी कैलास रंगनाथ  वाघमारे (रा.पीर कल्याण.जि.जालना)यांनी पोलिसात तक्रार दिली.  5 फेब्रुवारी २०२२रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी येथील रामेश्वर सोनाजी वाघ त्यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून हुंड्याचे सहा लाख रुपये आणण्यासाठी विवाही तिकडे तसेच विवाह तिच्या वडिलाकडे सासऱ्यांच्या मंडळीकडे तगादा लावला होता. हुंड्याचे सहा लाख रुपये घेऊन यानंतर तुमच्या मुलीला भेटा  तक्रारीत नमूद आहे याप्रकरणी वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामेश्वर सोनाजी वाघ विलास सोनाजी वाघ कमलाबाई वाघ व सोनाजी वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler