समस्याग्रस्त चर्चेत असलेली चीमुर तालुक्यातील नेरी ग्रामपंचयतला प्रहाचे निवेदन
लाखो रुपये गेले पाण्यात, शौचालयाचे बांधकाम करून वापर नाही नागरिक उघड्यावर करतात शौच
अतीक्रमनाच्या कार्रवाईला जातात व अर्धवट अतीक्रमन ऊचलुन वापस येतात.चिरीमीरी घेतल्याचा सौशय
प्रतीनीधी -प्रवीन वाघे
मो, 7038115037
नेरी ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत मीशन योजने अंतर्गत नागरिकांसाठी शौचालय बांधकाम करण्याचे ठरवून गाव स्वछ व समृद्ध करण्याचे ठरविले व पीएचसी चौकात. मागील वर्षभरापासून सार्वजनिक शौचालय बांधले परंतु याचा वापर कुणीही नागरिक करीत नसून पाण्याची व्यवस्था नसल्याने व इतर व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांनी याकडे पाठ फिरविली असून उघड्यावर शौच्छालयास जात आहेत त्याच प्रमाने नेरी शहर हे 10 हजार लोकस॓ख्याच्या पुढे असलेल शहर असून या ग्रामपंचायतला एकच साफ-सफाई कामगार असल्यामुळे गावात जीकडे तीकडे घानीचे साम्राज्य पसरले आहे.त्या अनुशंगाने तात्काळ 2 साफ-सफाई कामगाराची नियुक्ति करावी. तसेच गावामध्ये जीकडे तीकडे अतीक्रमन पसरल आहे मात्र नेरी ग्रामपंचायत त्याकडे कानाडोळा करत अतीक्रमनाची कारवाई ही व्ययक्तीक नागरीकाना शीव्यागाळ करत लालचापोटी ही कार्रवाई करत आहेत.
नेरी बाजार चौकात बंद असलेले गाळे हे 15 में पर्यंत ही कारवाई पुर्ण करु असा लेखी पत्र प्रहार संघटनेला देन्यात आला होता.मात्र तस न होता बंद गाळे धारकानवर नेरी ग्रामपंचायत मेहरबान दिसुन येत आहे.अश्या विविध समस्या॓ घेऊन प्रहार संघटनेमार्फत 23 मे रोजी निवेदन सादर केले व 8 दिवसात मागन्या पुर्ण न झाल्यास बोबाबोब आंदोलनाचा ईशारा देन्यात आला.

