ठाकरे सरकार च्या मधील गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंदखेडराजा येथे आंदोलन करण्यात आले




संपादक: ज्ञानेश्वर लाड

ठाकरे सरकार च्या मधील गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा यासाठी  भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंदखेडराजा येथे आंदोलन करण्यात आले 
 सिंदखेडराजा शहर व तालुका भाजपा च्या वतीने भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर ठाकरे सरकार च्या मधील गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा यासाठी  भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंदखेडराजा येथे आंदोलन करण्यात आले या वेळी उपस्थित प्रा. गजाननराव घुले ता. अध्यक्ष भाजपा व डॉ. कृष्णा काळे शहर अध्यक्ष भाजपा आणि मा. प्रभाकरजी ताठे  मा.आ. तोतारामजी कायंदे साहेब मा .विनोदभाऊ वाघ मा. विष्णुभाऊ मेहेत्रे मा. माऊली मुंढे मा. अनंतराव खेकाळे मा.आनंद देशमुख मा.बंडुभाऊ नागरे मा.गजानन वायाळ मा.गजानन खांडेभराड मा. सुरेश शेळके मा. युवराज नागरे मा.रामेश्वर घाटोळकर मा. गजानन भुतेकर मा. गणेश सानप सुभाषराव मुंढे मा. दिपक घुगे तथा सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा शहर व तालुका मातृतीर्थ शिंदखेड राजा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler