संपादक: ज्ञानेश्वर लाड
शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार कल्याणराव आखाडे माळी यांचा प्रचंड मतानी विजय ... !
आदरणीय कल्याणराव आखाडे साहेब यांची बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदी निवड ...
!! झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने काका तुमचे हार्दिक अभिनंदन प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले माळी महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य किनगाव शाखा अध्यक्ष यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन