धक्कादायक :घुगुस येथे 70 वर्षीय वायोवृद्धवर बलात्कार..
वणी तालुका प्रतिनिधी
अमोल बांगडे 9823787376
घुगुस : येथील शांतीनगर येथे राहणाऱ्या एका 70वर्षीय वायोवृद्धवर बलात्कार झाल्याची घटना आज शुक्रवारी (4 जून ) ला सकाळी उघडीस आली.
या घुणास्पद सर्वत्र निषेध करण्यात येत आहे..
येथीलच एका युवकाने एक 70वर्षीय वायोवृद्धवर बलात्कार केला.
या बाबत
पीडितीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
सादर घटनेची माहिती होताच चंद्रपूर एसडीपीओ यांनी घुगुस पोलीस स्टेशन येथे आज सकाळी भेट दिली तर जिल्हा पोलीस अधीक्षक हे देखील भेट देणार असल्याची माहिती आहे.
