आर. आर. सी. आय. आय. पि. एल. कंपनी हैद्राबादची उत्कृष्ट अशी कामगिरी
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
विलास महल्ले 9881554111
वर्धा जिल्ह्यातील तलेगाव ते गोणापुर रोड प्रोजेक्ट आर. आर. सी. आय. आय. पि. एल. कंपनी हैद्राबाद कंपनी ने काम करण्यास घेतले होते.
विशेष म्हणजे वर्धा जिल्हातील आर्वी ते वर्धा.. आर्वी ते तळेगाव.. व तळेगाव ते गोनापुर हे रोड प्रोजेक्ट एकाच वेळी शासनाने दिले पण या मध्ये आर. आर. सी. आय. आय. पि. एल. कंपनी डायरेक्टर श्री. मुरली राजू व प्रोजेक्ट मॅनेजर श्री.पि.एम. किरण कुमार यांनी उत्कृष्ट दर्जेदार पने शेतकरी वर्गाला सोबत घेवून कशाही पद्धतीचे हानी न करता योग्य वेळेत काम पूर्ण केले.
तळेगाव आष्टी धाडी साहुर वरूड रस्त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल श्री.मुरली राजू व पि. एम. किरण कुमार यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
याआधी सुद्धा आर. आर. सी. आय. आय. पि. एल. कंपनीने हाती घेतलेले काम हे 100% योग्य रित्या पूर्ण केले आहे.
अशा कंपनीला शासनाने काम दिले तर महाराष्ट्र मागे राहणार नाही अशी प्रतेक गावात चर्चा आहे.
