शंकरपुर प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णावाहिका भेट

 शंकरपुर प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णावाहिका भेट

 

✍️ प्रतिनिधि- संतोष दाते शंकरपुर मो, ९१७२८९४५९८

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेते डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या पाठ पुरवठ्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांच्या सेवेकरीता रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकाचे लोकार्पण मॉडेल ग्राम पंचायत शंकरपूर चे युवा सरपंच साईश सतिश वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी चिमूर पंचायत समिती  उपसभापती रोशनभाऊ ढोक,चिमूर पंचायत समिती सदस्या भावनाताई बावनकर, चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोदभाऊ गौरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता शंभरकर मॅडम,इतर कर्मचारी उपस्थित होते*


 *या निर्णयामुडे शंकरपूर ग्रामस्थांमध्ये थोडे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler