मौजे निमखेड येथे पालकमंञी डाॅ.राजेंद्रजी शिंगणे साहेबांच्या स्थानिक विकासनिधीतून विहीरीचा कामाचा शुभारंभ--------

 मौजे निमखेड  येथे पालकमंञी डाॅ.राजेंद्रजी शिंगणे साहेबांच्या स्थानिक  विकासनिधीतून विहीरीचा कामाचा शुभारंभ--------

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

दि.4जुन रोजी सायंकाळी 7:30च्या दरम्यान

  दे.राजा 

 तालुक्यातील मौजे निमखेड येथे पालकमंत्री श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या स्थानिक विकास निधी तुन ग्रामीण पाणी पुरवठा जि. प. अंतर्गत विहिरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.    या ठिकाणी  21  ग्रामपंचायतीचे सरपंच पती लक्ष्मण कव्हळे , उपसरपंच  परमेश्वर कव्हळे  यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे गावातील पुढील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत  सदस्य व संरपंच यांच्या पुढाकारातून ग्रामीण पाणी पुरवठा जि.प अंतर्गत विहिरी च्या कामास सुरवात करण्यात आली .या योजनेचा गावकर्यांना भरपूर पाण्याचा लाभ होणार आहे .यावेळी  ,ग्रा.पं.सदस्य माणिकराव झिने, ग्रा.पं.सदस्य शिवाजीराव चव्हाण,ग्रा.पं. सदस्य विकास कव्हळे,कंत्राटदार विश्वजीत जाधव तसेच सोबत उद्योजक संजयजी जाधव,अनिल विघ्ने, गणेश झिने, शिवाजी कव्हळे,राजेश कव्हळे,विजुभाऊ कव्हळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler