...... अखेर त्या बेवारस सापडलेल्या नवजात बालिकेचा म्रूत्यू
ब्रम्हपूरी ता.प्र 27 जून
मनोज अगळे
9765874115
दि.24 जून रोजि नवजात बालिका बेवारस फेकल्या अवस्थेत सापडली होति. नंतर तिला ग्रामिण रूग्नालय ब्रम्हपूरी येथे हलविन्यात आले. परंतू तिला तिथूनहि जि. रूग्नालय गडचिरोली येथे हलविन्यात आले. परंतू तिथेहि उपचार न झाल्याने तिला तिथूनहि जि. रूग्नालय चंद्रपुर येथे हलविन्यात आले. ऊपचाराअंति चंद्रपुर जिल्हा ग्रामीण रूग्नालय चंद्रपुर येथे अखेरचा श्वास घेतला.तिचा 11.45 वाजता म्रत्यु झाला. बेवारस अवस्थेत बालिका फेकनार्या गून्हेगारास मेडंकि पोलिसांनी अटक केली आहे. हि बालिका अनैतिक समंधातून जन्मास आलि होति. अपराध क्र.412/2021भा.द. वि.315 अन्वये गून्हा दाखल केला असून.पूढिल तपास मेडंकि पोलिस करित आहेत.
