आज उमरेड मध्ये एका युवकाने माणुसकी दाखवत माणुसकी अजून जिवंत असल्याचे दिले उदाहरण

 आज उमरेड मध्ये एका युवकाने माणुसकी दाखवत माणुसकी अजून जिवंत असल्याचे दिले उदाहरण


उमरेड तालुका प्रतिनिधी

आशु लामसोगे 8855034555

आज दि.०८ मंगळवार रोजी उमरेड मध्ये घडले माणुसकीचे दर्शन उमरेड मधील बुधवारी पेठ येथे राहत असलेले श्री.रामदास कोल्हे हे रोजच्या प्रमाणे आपल्या कामावर येत असताना त्यांना रस्त्यावर एक पैशांनी भरलेले पॉकेट मिडाले त्यांनी ते पॉकेट बघून नेमके ते ज्यांचे आहे त्यांना संपर्क करीत ते पॉकेट त्यांना तसेच वापस केले



श्री.रामदास कोल्हे हे अड्याळवाले 

ले -आउट येथील लामसोगे पिठाची गिरणी इथे काम करतात त्यांना सापडलेल्या पॉकेट मध्ये एकूण ६५०० /- रु नि इतर महत्वाचे कागदपत्र होते हे पाकीट उमरेड येथील माँअंबे मेडिकल चे मालक श्री. सुधीर बांते यांचे होते.



श्री.रामदास कोल्हे यांनी माणुसकी दाखवत माणुसकी अजून जिवंत असल्याचे उदाहरण दाखवून दिले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler