हळदा येथिल गोसेखूर्द कालव्याचि पाळ फूटल्याने शेतिचे नूकसान
ब्रम्हपूरी तालुका _प्रतिनिधी
मनोज अगळे:मो, 9765874115
ब्रम्हपूरी _दि 5 जून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या गोसेखूर्द प्रकल्प आता शेतकऱ्यांसाठी नूकसानकारक करते आहे. मागिल वर्षी आलेल्या महापूरामूळे गोसेखूर्द प्रकल्पच्या नहराचि पाळ फूटल्याने जवडपास तिनशे ऐकर शेतीचे नूकसान होत असून वारंवार निवेदन देऊनहि कूनिहि लक्ष न दिल्याने सदर पाळ फूटल्या
स्तितित असल्याने हळदा येथिल शेतकरी आंदोलनच्या पवित्र्यात आहेत.
शेतकऱ्यांनि बघितलेल्या सिचंनाच्या स्वंप्नाचा चूराडा झाला. सध्यास्तित कालवा फूटून असल्याने. समोरिल शेतिला व आजू बाजूला असलेल्या शेतिला पाणि जाने शक्य नाहि.मात्र कालवा फूटल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणि फेरलेले आहे. या समस्ये संदर्भात येथिल शेतकऱ्यांनि मागिल वर्षापासून निवेदन दिलि आहे. तरि पालकमंत्री वडेट्टीवार साहेबांनी आमच्या समस्येचे निवारण लवकरात लवकर करण्याची विनंति शेतकऱ्यांनि या ठिकानि केलेली आहे.
