राज्य मंत्री बच्चू कडू व प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी अभिनव उपक्रम

 राज्य मंत्री बच्चू कडू व प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी अभिनव उपक्रम

चिमूर तालुक्यात सावरी(बिड)येथे फळ वाटप व वृक्ष लागवड त्याचप्रमाणे चिमूर ऊपजील्हा रुग्णालय येथे फळ वाटप 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविण वाघे  7038115037



चिमूर:-प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी (बिड) यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी (बिड) येथे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व वृक्ष लागवड करुन झाडें लावा झाडे जगवा असा संदेश  प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी (बिड) यांच्या वतिने देण्यात आला त्याच प्रमाणे चिमूर ऊपजील्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, व त्यांनी कोव्हीड 19 का संकटाच्या काळात जीवाची परवा न करता सतत सेवा केली सर्वांच प्रहार जनशक्ती पक्षतर्फे आभार मानले व ऊपजील्हा रुग्णालय चिमूर वैद्यकीय अधिकारी डाॅ रवि गेडाम सर डाॅ आनंद किन्नाके सर नर्स यांच सुद्धा गुलदस्ता देऊन स्वागत करण्यात आल, 

त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक विनोद उमरे, नारायण निखाडे, मुरलीधर रामटेके , स्वप्नील खोब्रागडे, सत्यपाल गजभे, मोन्टूभाऊ खोब्रागडे ,ऋतिक जांभुळे, मिलिंद खोब्रागडे, संदीप निखाडे, रमेश वाकडे, कैलास वाकडे,

अशिद मेश्राम, सोमेश्वर डाहुले, हर्षद डाहुले, स्वप्निल धोंगडे, अमोल धोंगडे.

उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler