राज्य मंत्री बच्चु कडु आनी प्रहार सेवक शेरखान पठान यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील ठिकठिकाणी विविध अभिनव उपक्रम,
वरोरा तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:- राकेश भुतकर,
मो, 8308264808
महाराष्ट्राचे शेतकरी पुत्र अनाथ,अपंगांचा,कैवारी, म्हणून ओळख असनारे मा. नामदार बच्चू भाऊ कडू यांचा ५१ व्या वाढदिवसा निमित्त व प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा तालुक्यातील शेगांव (बु) येथे स्मशानभूमि येथे वृक्षारोपण करण्यात आले व त्याचप्रमाणे गावातील अनाथ व गरीब तसेच विधवा महिलांना किराणा किट वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित प्रहार सेवक अक्षय भाऊ बोनदगुलवार ,अमोल भाऊ दातारकार, राकेश भुतकर, मुजमील शेख, धीरज झाडे आकाश नाकाडे ,संदीप चौधरी, रोहित गायकवाड महिला आघाडी गीताताई फुलकर,रंजना सोनुने, सिंधुबाई मडावी, सुनीताबाई कापटे,चंदाबाई फुलकर, राजिया पठाण,छम्मू शेख,किरण दातारकार,हे उपस्तित होते.
