चिमूर शहरातील ठक्कर वार्ड तनीस काॅलनी प्रभाग-क्र, १६ चिमूर येथील गेल्या ५ वर्षापासून साचुन असतो दुशीत पाणी,

चिमूर शहरातील ठक्कर वार्ड तनीस काॅलनी प्रभाग-क्र, १६ चिमूर येथील गेल्या ५ वर्षापासून साचुन असतो दुशीत पाणी, 


चिमूर नगर परिषद चे दुर्लक्ष पाहुण सुद्धा आंधळेपना, दुशीत पाण्याच्या आजारामुळे आता आम्ही जगाव कि मराव नागरीकांचा प्रश्न, 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी

प्रविण वाघे, मो, 7038115037




चिमूर:-शहरातील शेवटचा टप्पा तनीस काॅलनी प म्हणून खोळख  असणारा ठक्कर वार्ड, प्रभाग क्र, १६ येथील मागील ५ वर्षापासून आजुबाजूच्या नाल्या बुजल्यामुळे एखाद्या तलावासारख पाणी साचुन असतो, पिण्याचे पाणी सुद्धा दुशीत होत आहे, यामुळे आरोग्यास खुप मोठा धोका होऊ शकतो या परीसरातील नागरिक सार्वत्रिक शेतकरी आहेत त्याचे जनावरे सुद्धा घराच्या बाहेर असतात अश्या परिस्थितीत या घान साम्राज्यात आजपर्यंत जनावरे सुद्धा आजार पडली आहेत मागील काही वर्षांत काही दिवसात आजपर्यंत या प्रभागातील कित्येक नागरीक छोटे मुल बाळ सुद्धा आजारी पडले आहेत,याबाबत नगर परिषद चिमूर मुख्यधीकारी यांना कित्येक दा निवेदनाद्वारे किंवा तोंडी माहिती दिली आहे मात्र आजपर्यंत कुठलीही नगर परिषद कडुन कोणतेही कामे झाले नाहीत निवेदन दिले कि १,२,दीवसात नगर परिषद येथील २ कर्मचारी येतात परीस्थिती बघतात आनी वापस जातात त्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया नाही, कोव्हीड १९ च्या आजारामुळे गेल्या दिड वर्षात कित्येक नागरीकांना आपला जिव गमवावा लागला आहे  तीच परिस्थिती आमच्या वर दुशीत पाण्यामुळे येथील की काय असा प्रश्न या परीसरातील नागरीकांना पडला आहे, करीता या परिसरातील सर्व नाल्या साफ करून साचलेले दुशीत पाणी बाहेर काढून काहीतरी विल्हेवाट लावणे अशी मागणी या ठक्कर वार्ड तनीस काॅलनी प्रभाग क्र १६ या परीसरातील नागरीकांनी केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler