श्री.अमरभाऊ काळे यांच्या प्रयत्नाला यश



आर्वी तालुका प्रतिनिधी

विलास महल्ले 9890694111

 श्री.अमरभाऊ काळे यांच्या प्रयत्नाला यश



श्री.अमरभाऊ काळे यांच्या प्रयत्नाला यश!JCI नागपूर मेडिको च्या वतीने

श्री.अमरभाऊ काळे यांना सुपूर्त करण्यात आलेले २ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आज युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे सुपूर्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler