अन प्रहार धावली शेतकर्यांच्या मदतीला प्रहार सेवक शेरखान पठान यांच्या माध्यमातून मीळऊन दीला, बोटेझरी (भगवान पूर) वासीयांना पूनर्वसन

 अन प्रहार धावली शेतकर्यांच्या मदतीला प्रहार सेवक शेरखान पठान यांच्या माध्यमातून मीळऊन दीला, बोटेझरी (भगवान पूर) वासीयांना पूनर्वसन


चंद्रपूर जिल्हा 

प्रतिनिधी:-प्रविन वाघे 

मो, 7038115037


 मुल:- वारंवार शेतकर्यांचे वीशय मांडत असताना करावी लागली खूप मेहनत,याच प्रमाने चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील बोटे झरी पुनर्वसन शेतकरी यानां मीळाली १६ शेतकर्यांना शेती,सर्व शेतकरी याची जमीन वर्ग २ दोन मधून वर्ग १एक मधी झाली व प्रतेक वाढीव कूटूंबास मीडनार राहन्या साठी प्लाट व लवकरच १८ वर्षा वरील मूला व मूली करीता,१० दाहा लाखाच्या पैकेज करीता  लवकरच,मंत्रालयात मुंबई ला वन मंत्री, यांच्या दालनात, राज्य मंत्री बच्चु कडू साहेब यांच्या मार्गदर्शननात मीटिंग होनार असुन प्रकल्पग्रस्त शेतकर्यानी, वंदनिय बच्चु भाऊ कडू साहेब याचे व  प्रहार सेवक, शेरखान पठान, यांची चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी अपंग अनांथ यांच्यासाठी कार्यप्रणाली ची धडपड पाहून शेतकरी यांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले असुन आभार मानले आहेत उपस्थित,आभारी‌,जितेंद्र कूंभरे,राकेश शेंडे,सचीन गरमडे, विलास कन्नाके, व बोटे झरी व अन्य पुनर्वसन शेतकरी,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler