धक्कादायक:-त्या जंगलात नेमके काय घडले,पतीने केला सायंकाळी पत्नीचाच खुन, चिमुर तालुक्यातील जांबुळघाट येथील घटना
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे मो, 7038115037
चिमुर:-चिमुर तालुक्यातील भीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा जांबुळघाट येथील आरोपी बबलु मारुती सिंदेवार वय अंदाजे 45 वर्ष व पत्नी शालु बबलु सिंदेवार वय 30 वर्ष असुन दोघेही जांबुळघाट येथे झोपडी करुन राहायचे दि 20, तारखेला अंदाजे ३ वाजताच्या सुमारास जंगलात काळ्यांची मोळी आनन्यासाठी गेले होते घरच्या व्ययक्तीक वादावरुन याचा फायदा घेत जंगलामध्ये पतीने पत्नीचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आरोपी खुन करुन गावात परतला दारु पिऊन त्यानेच मी खुन केल्याचे सांगितले त्या परिसरातील नागरिकांनी जंगलात धाव घेऊन भीसी पोलीसांना माहिती दिली घटस्थळी चिमुर चे उपविभागीय पोलीस अधिकारी बगीटे साहेब भीसी ठाणेदार मनोज गभने यांच्या ताफ्यासह अन्य पोलीसांनी घटस्थळी धाव घेतली पंचनामा करुन शव श्छदनासाठी ऊपजील्हा रुग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले आहे आरोपी बबलु आनी म्रुतक शालुांच्या पाठीमागे १ मुलगी आनी १६ वर्षाचा मुलगा असुन मुलीचे लग्न झाल्याचे समजले आहेत,
पुढील तपास ऊपवीभागीय पोलीस अधिकारी बगाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भीसी पोलीस करीत आहेत
