आ.अतुल देशकर व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसा निमित्त सावली तालुक्यात विविध कार्यक्रम

आ.अतुल देशकर व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे वाढदिवसा निमित्त सावली तालुक्यात विविध कार्यक्रम 

सावली तालुका प्रतीनीधी

उमेश गोलेपल्लीवार 9623494935


सावली- विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल देशकर व सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार व माजी पालकमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्त आज मंगळवार दि 27जूलैला सकाळ पासून तर सायंकाळ पर्यंत सावली विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजयुमो तर्फे रक्तदान शिबिर वृक्षारोपण  कार्यक्रम  पार पडला.त्यावेळी

या कार्यक्रमाला भा ज पा ता अध्यक्ष अविनाश पाल, भा ज पा महामंत्री सतीश बोम्मावार, संतोष तंगडपल्लीवार माजी जि प बाधकाम सभापती, नागराज भाऊ गेडाम जि.प.समाजकल्याण सभापती चंद्रपूर देवराव सा मुद्दमवार,भा ज पा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,रविद्र बोलीवार प स उप सभापती,माजी प स सभापती सौ छायाताई शेन्डे, जि प स सदस्य सौ मनिषाताई चिमुरकर , सौ मानसीताई लाटेलवार,डा कवठे तुटशकाराम ठिकरे प.स.सदस्य . रविंद्र बोलीवार प.स.उपसभापती प्रकाश पाटील गड्डमवार भाजपा नेते ,पारस नागापुरे सरपंच पारडी क्रिष्णा राउत मोतीराम चिमुरकर राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य अरुण पाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन तंगडपल्लीवार राकेश विरमलवार शेख सर ब्रम्हपुरी सुरज भाऊ बोमावार सावली न्यूज संपादक . प्रविण भाऊ झोडे गाव माझा न्यूज गौरव संतोषवार. इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler