रस्त्यावर पडलेल्या खड्यात प्रहार चे अनोखे बेशरम आंदोलन

रस्त्यावर पडलेल्या खड्यात प्रहार चे अनोखे बेशरम आंदोलन


वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- आटमुर्डी ते कोंढाळा रोडची अतिशय दुर्दशा झाली असून सदर रोड दुरुस्ती बाबत आजपावेतो निवेदन देऊन बांधकाम विभागाचे उंबरठे गावकऱ्यांनी झिजवले पण बांधकाम विभागाला घाम फुटला नही आणि आज प्रहार चे किशोर डुकरे च्या नेतृत्वात रोडवर बेशरमाचे झाड लावून निषेध केला या आधी ग्रामपंचायत चा ठराव घेऊन शासनाला आमदार आणि खासदारा ना कळवले मात्र कोणी च याची दखल घेतली नही जर आठ दिवसात रोड चे काम चालू केले नाही तर प्रहार संघटना मोठे आंदोलन छेडेल असे प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler