शेगाव बु येथील गावातील समस्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.........?
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर
मो.न.8308264808
गावातील मुख्य बाजारपेठ मधील रस्त्यावर असलेल्या मुख्य पुलावर मागील काही दिवसांपासुन मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. सदर रस्त्याने दररोज येण्या - जाणाऱ्यांची संख्या जास्त असून पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणतीही दुर्घटना घडणारं असे संगता येत नाही. पावसाळ्याचे दिवस असून सुध्दा ग्रामपंचायत सरपंच तथा वार्ड मेंबर दुर्लक्ष्य करत आहे त्यामुळे गाववासीयान मध्ये नाराजिचा सूर येत आहे..
